पहिले ते हरिकथा निरूपण। दुसरे ते राजकारण। तिसरे ते सावधपण। सर्वांविषयी॥
गायनाच्या असंख्य कार्यक्रमांचा अनुभव, अनेक वर्षे अनेक नामवंत कीर्तनकारांना तबला अथवा हार्मोनियम ची साथ, सोबत अनेक कार्यक्रमांच्या निवेदनाचा अनुभव आणि गुरुकृपा ह्या शिदोरीवर कीर्तन क्षेत्रात वाटचाल चालू झाली. आजवर अनेक नामवंत मंदीर संस्थांमधे कीर्तनसेवा रुजू करण्याची संधी मिळाली ही ईशकृपाच.
2018, Vithhalmandir Sansthan, Dahivali-Karjat
2019, Vithhalmandir Sansthan, Dahivali-Karjat
2022, Hanuman Mandir Trust, Bhandup-Mumbai
